"कर्तव्य हे करायलाच पाहिजे, पण त्या कर्तव्याच्या मागे काहीतरी अद्वितीय शक्ती, प्रेरणा आहे याची जाणीव सतत जर का रहात गेली तर अतिशय शुचिर्भूतपणे, सुशोभितपणे या कर्तव्याचे फळ तुम्हाला चाखता येईल."
"माझ्याकडे येणार प्रत्येक जण जर का मी सांगितलेल्या तत्वानुरूप चालला तर त्याचं त्यालाच नक्की कळणार आहे की – where I stand & how I stand. Whether my stand is a perfect stand and whether I make others to stand in the equilibrium of the centre of gravity.”
.....आनंदयोगेश्वर सदगुरु भाऊमहाराज
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|