या विश्वामध्ये ज्या अनंत शक्ती आहेत,
तेज आहे त्यापासून आपण कोणी वेगळे नाही.
त्या तेजाचा आपण एक भाग आहोत,
हे समजलं म्हणजे तणाव निर्माण झाले तरी,
त्याला तोंड देण्याची ताकद
तुमच्यात निर्माण होईल आणि
दुसऱ्यांसाठी तणाव निर्माण करण्यास
तुम्ही कारणीभूत ठरणार नाही.
.....आनंदयोगेश्वर सदगुरु भाऊमहाराज
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|